ग्राहक दर्पण :- वीज ग्राहका जागा हो. ७

ग्राहक दर्पण :-

वीज ग्राहका जागा हो. ७



ग्राहकांनी “विद्युत चोरी व अनिधिकृत वापरा बाबत” नोंद घ्यावे असे काही : -

१) अनधिकृत विद्युत वापरासाठी ग्राहकाकडून सध्याच्या दराच्या दुप्पट दराने दंड वसूल केला जातो व ही रक्कम अनधिकृत विद्युत वापराच्या संपूर्ण कालावधीसाठी ठरवली जाते. 

२) दंडाची अंतिम रक्कम ठरवण्यापूर्वी तपासणी अधिका-यास ग्राहकाचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते. 

३) अंतिम आदेशानंतर ३० दिवसांच्या आत ग्राहकाला दंडाची रक्कम भरावी लागते. 

विद्युत चोरी हा अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यासाठी ग्राहकाला ६ महिने ते २ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

४) विद्युत चोरी करणा-या ग्राहकाकडून प्रथम चोरीसाठी सद्य दराच्या ३ पट व दुस-या चोरीसाठी सद्य दराच्या ६ पट दंडाची रक्कम वसूल केली जाते. 

५) विद्युत चोरीअंतर्गत गुन्हा मान्य असल्यास ग्राहकाला तडजोडीची रक्कम भरता येते.


आपला स्नेहांकित ग्राहक हितार्थ सेवक,*

अजय भोसरेकर,

मा. अध्यक्ष, (विद्युत)

ग्राहक तक्रार निवारण मंच,

क्रमशः ७....

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.