वाघाच्या हल्यात शेतकरी? /की गुराखी गंभीर जखमी

  आजची मोठी बातमी.

वाघाच्या हल्यात शेतकरी ?/की... गुराखी गंभीर जखमी 


मूल, दीपक देशपांडे

मूल तालुक्यातील मौजा मरेगाव येथील अल्प भूधारक शेतकरी? की गुराखी...... श्री.महात्मा जनार्धन दुधकोवर अंदाजे वय वर्ष ५३  हे नेहमी प्रमाणे आज सुध्दा आपली जनावरे चराई करिता शेतशिवारत नेले असता दबा धरुन बसलेल्या वाघाने आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. 

सदर घटनेची माहिती गावात कळताच नागरिकांनी घटनास्थळी एकच धाव घेतली त्यांना प्रथामोपचाराकरिता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय मूल येथे दाखल करण्यात आले असून पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे. 

मरेगाव येथे अशाप्रकारच्या घटना घडत असून त्या हिंसक वाघाचा  त्वरित बंदोबस्त करण्यात यावा व शेतकऱ्याला?/गुराख्याला.   आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.             ✍️Ddbatmi@m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.