बल्लारपूर मतदारसंघात आजपासून EVM मशीनचे commissioning .
बल्लारपूर मतदारसंघात आजपासून EVM मशीनचे commissioning .
दीपक देशपांडे
आज दिनांक.११/११/२०२४ आणि १२/११/२०२४ रोजी तहसील कार्यालय,मूल येथे येत्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रावर वापरले जाणारे EVM मशीनचे commissioning सकाळी १०.३० पासुन करण्यात येणार आहे, म्हणजेच सदर मशीन प्रत्यक्ष निवडणूक कामासाठी तयार करण्यात येणार आहे. यावेळी सर्व उमेदवार तसेच त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनासुद्धा उपस्थित राहणेसाठी सूचित करण्यात आले आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथाउपविभागीय अधिकारी मूल यांनी कळविले आहे. याप्रसंगी ही प्रक्रिया बघण्यासाठी पत्रकार उपस्थित राहू शकतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक
✍Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment