मूल तालुक्यातील गुणवंत!

 मूल तालुक्यातील गुणवंत!

यशस्वी येनुगवारचे सुयश.

दीपक देशपांडे 

मूल तालुक्यातील बोरचांदली येथील कु.यशस्वी(निधी) येनुगवार हिने  *धुळे* येथे झालेल्या *राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत* १४ वर्ष वयोगटातील कांस्यपदक पटकावले.

संदिप कवडू येनुगवार (शिक्षक) व सुजाता संदीप येनुगवार ह्यांची ती मुलगी  आहे सध्या वर्ग ८ वी मध्ये सेंट अन्स हायस्कूल मूल येथे शिकत असून *विभागीय  कराटे स्पर्धेत (वर्धा)* प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला , तिथे तीने हे यश संपादन केले आहे.

मूल तालुक्यासाठी ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. तीच्या यशाबद्दल सर्वच क्षेत्रात कौतुक केले जात आहे.


दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.