प्रचार:-रॅली आणि सहभाग!
प्रचार -रॅली आणि सहभाग!
दीपक देशपांडे
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार मान.सुधीरभाऊ मुनगंटीवार याच्या उपस्थितीत आज दिनांक ०८/११/२०२४ रोज शुक्रवार ला सकाळी ११.०० वाजता इको पार्क मूल येथून बाईक रॅली निघणार आहे करिता महायुतीच्या घटकपक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मान. सुधीरभाऊ मुनगंटीवार याच्या मूल शहरातील सर्व हितचिंतकानी रॅलीत सहभागी होऊन भाऊंना पाठींबा द्यावा असे भारतीय जनता पार्टी मूल शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment