सुधीर मुनगंटीवार यांचा वचननामा.
सुधीर मुनगंटीवार यांचा वचननामा,भाग १.
दीपक देशपांडे
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती चे ,भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या निवडणूकीचा जाहीरनामा, वचननामा सादर केला असून या वचननाम्यात काय दडलंय ते जनतेसमोर मांडले आहे.

Comments
Post a Comment