ना. सुधीर मुनगंटीवार यांना क्षत्रिय पोवार समाजाचा विनाशर्त पाठिंबा

 ना. सुधीर मुनगंटीवार यांना क्षत्रिय पोवार समाजाचा विनाशर्त पाठिंबा

चंद्रपूर, दि.१६: दीपक देशपांडे.

क्षत्रिय पोवार राजाभोज सेवा बहुउद्देशीय मंडळ, दुर्गापुर तसेच ऊर्जानगर परिसरातील सर्व समाज बांधवांचा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.*

दुर्गापूर येथील संवाद कार्यक्रमात क्षत्रिय पोवार समाजाने विधानसभा निवडणुकीत ना. मुनगंटीवार यांना पाठिंबा देण्याचा एकमताने निर्णय घेतला. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार गेल्या तीस वर्षांपासून जनतेची अविरत सेवा करीत आहे. जनतेच्या सेवेचे व्रत त्यांनी हाती घेतले असून क्षेत्राच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून ते सतत कार्य करीत आले आहे. 

ना मुनगंटीवार यांच्या विकास कार्याने प्रेरित होऊन क्षत्रिय पोवार राजाभाेज सेवा बहुउद्देशीय मंडळ दुर्गापुर, ऊर्जानगर परिसरातील सर्व समाज बांधवांनी एकमताने विनाशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.          ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.