फिस्कुटी आणि गडीसुर्ला रस्त्याच्या बाजुच्या शेतात... अजगराला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले.

अजगारापासून शेतकऱ्यांची व अजगराची मुक्ती.
दीपक देशपांडे.

फिस्कुटी आणि गडीसुर्ला  यांचे मंदिर एका शेतात १२फुट लांब अजगर आढळून आला ,ही माहिती कळताच संजिवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरे आणि सदस्य तातडीने घटनास्थळी पोचले आणि त्या अजगारापासून शेतकऱ्यांची आणि अजगराला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त केले त्यामुळे त्याचीही मुक्तता करीत निसर्गाच्या कुशीत निसर्गाचा समतोल कायम राखण्याचा प्रयत्न केला.
याबद्दल उमेश झिरे आणि सदस्य यांचे परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अभिनंदन करीत सुटकेचा श्वास घेतला आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक.   ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.