मूल शहरात मतदार जनजागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन.
मूल शहरात मतदार जनजागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन.
दीपक देशपांडे
नगर परिषद मूल तर्फे मतदान जनजागृती करिता उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत नगर परिषद मूल मार्फेत मतदान जनजागृती करिता सोशल मिडियावर मतदान जनजागृती करिता पोस्ट व रील बनविणे या स्पर्धेचे आयोजन दिनांक १८ नोव्हेंबर २०२४ दुपारी ५ वाजे पर्यंत या करण्यात आले आहे.
तरी, शहरातील इच्छुकांनी स्पर्सत सहभाग घेऊन सहभाग नोंदवावा असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे विषय मतदान जनजागृती
स्पर्धेचा कालावधी १८ नोव्हेंबर २०२४ दुपारी ५ वाजे पर्यंत.
वयोगट - खुला गट
बक्षीस - १)मतदान जनजागृती करिता रील बनविणे
२) मतदान जनजागृती करिता पोस्ट बनविणे
अटी व शर्ती-
१००१ रुपये /- (प्रथम येणाऱ्या स्पर्धकांसाठी)
५०१ रुपये/- (प्रथम येणाऱ्या स्पर्धकांसाठी)
१) इच्छुक स्पर्धकांनी बनविलेली रील किंवा पोस्ट ही नगर परिषद मूलच्या ऑफिसीअल सोशल मिडिया वालवर टॅग करणे अनिवार्य राहील.
२)आचार संहितेचे उल्लंघन करणारी पोस्ट असल्यास ती त्वरित काढून टाकण्यात येईल.
३)स्पर्धेतील पोस्ट / रील हु कुठल्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे समर्थन करणारी नसावी.
४) काही अक्षेपार्थ बाबी, कुठल्याही कायद्याचे उल्लंघन होत आहे असे निर्दशनास आल्यास पोस्ट / रील काढण्यात येईल व त्या स्पर्धकास बाद करण्यात येईल.
५) नगर परिषद मूलच्याअधिकृत सोशल मिडिया आयडी
फेसबुक @mulmunicipalcouncil
-Instagram - @municipalcouncilmul
६) स्पर्धेचे निकाल हे परीक्षकांनी दिल्याप्रमाणे अंतिम राहील.
७)स्पर्धेबाबतचे सर्व अधिकार हे मुख्याधिकारी नगर परिषद मूल यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे.
८) इच्छुक स्पर्धकांनी स्पर्धेत नाव नोंदविण्याकरिता सोशलमिडिया प्लॅटफॉर्म वर direct मेसेंज करावे..
असे श्री संदीप दोडे मुख्याधिकारी नगर परिषद मूल यांनी कळविले आहे
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment