महाब्रेकिंग:-विजेचा शॉक लागून म्हैस मृत्युमुखी
महाब्रेकिंग:-
मूल तालुक्यातील हळदी येथे विजेचा शॉक लागून म्हैस मृत्युमुखी.
मूल:-
आता आज दिनांक २५/११/२०२४ रोजी सायंकाळी ५.३०वाजता शेतशिवारात चरण्यासाठी गेलेली म्हैस घराकडे परत येत असताना विजेच्या तुटलेल्या ताराला स्पर्श होऊन झालेल्या अपघातात ती म्हैस मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त असून घटनास्थळी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.....
सविस्तर वृत्त......
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक. ✍️Ddbatmi@m2m✍️

Comments
Post a Comment