प्रकाश पाटील अपक्ष उमेदवार!

 प्रकाश पाटील अपक्ष उमेदवार!

७२, बल्लारपूर विधानसभा - प्रकाश पाटील मारकवार यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारीचा अर्ज..


दीपक देशपांडे 

२०  नोव्हेबर २०२४ रोजी होऊ घातलेल्या मूल बल्लारपूर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रकाश पाटील मारकवार (माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद- चंद्रपूर) यांनी  अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.

प्रकाश पाटील मारकवार यांनी या निवडणुकीसाठी मागील लोकसभा निवडणुकीपासून आपली पायाभरणी केली होती व जनसंपर्क करीत एकेक गाव पिंजून काढत,जनमन जोडले होते ,महाविकास आघाडीकडे आपल्या आजवरच्या कारकिर्दीत केलेल्या कामाच्या मोबदल्यात उमेदवारी मागितली होती परंतू काॅंग्रेससह आघाडीने उमेदवारी नाकारली असल्याने आपण केलेल्या जनसंपर्क व जनमताचा आदर करीत हार न मानता त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता आघाडीचा उमेदवार ठरविताना पक्षाने केलेली चुक पक्षश्रेष्ठींच्या लक्षात आणुन देण्यासाठी ही उमेदवारी असल्याचे जनमताचा कौल घेतला असता लक्षात आले आहे.

दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक

      ✍️Ddbatmi@m2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.