निवडणूक आयोगाने केले आवाहन!
निवडणूक आयोगाने केले आवाहन!
जेष्ठ नागरिक व दिव्यांगांनी तातडीने गृह मतदानासाठी अर्ज भरुन द्या.
दीपक देशपांडे
८५ वर्ष झालेल्या जेष्ठनागरिकांना आता घरातूनच मतदान करता येणार आहे. त्यासाठी २६ ऑक्टोंबर पर्यंत योग्यता फॉर्म भरुन BLO ऑफिसर कडे द्यायचे आहेत .
जर आपल्या ओळखीत किंवा आपल्या घरी असे जेष्ठ नागरिक असतील तर निवडणूक आयोगाने केलेल्या या सुविधेचा लाभ घ्या . ( वेळ कमी असल्याने हा मेसेज आपले कुटुंबीय , सोसायटीमधील मेंबर आणि मित्र मंडळींना पाठवावा ही विनंती )
१००% मतदान करा आणि राष्ट्रहित जपणाऱ्या व्यक्तीस मतदान करा,असे आवाहन आम्ही Ddbatmi@m2m द्वारे जनतेला व मतदारांना करीत आहोत.
दीपक देशपांडे ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2m✍️

८५ वर्षाचा म्हातारा अर्ज भरण्यासाठी बूथवर जाईल काय
ReplyDelete