मूल तालुक्यातील गुणवंत,कु.सिद्धी अलोनी

 मूल तालुक्यातील गुणवंत 

शूरवी महिला महाविद्यालयातर्फे सहा. प्रा. कु सिद्धी अलोनी यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबाबत अभिनंदन सोहळा संपन्न


दिनांक:  ७ ऑगस्ट मूल, दीपक देशपांडे 

 सावित्रीबाई फूले विद्यापीठ पुणे द्वारा ७ एप्रिल २०२४ रोजी आयोजीत सहा. प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट चा निकाल ५ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात आला या परीक्षेत शूरवी महिला महाविद्यालयमध्ये कार्यरत सहा. प्रा. कु. सिद्धी अलोनी रा. मूल यांनी इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्याचे औचित्य साधून शूरवी महिला महविद्यालया तर्फे अभिनंदन सोहळा घेण्यात आला. महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य हर्षा खरासे , सर्व प्राध्यापक वृंद व शिशकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. कापर्ती सर , संस्थेचे सचिव मा. सुरावार सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभे्छा दिल्या..


प्रा.सिद्धीच्या यशाबद्दल मूलमधील वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांद्वारा व. Ddbatmiportalm2m व m2Mdigitalnewsportal  च्या वतीने अभिनंदन करीत शुभेच्छा देण्यात येत आहेत.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.