आज पालकमंत्री मूल शहरात.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २८ ऑगस्ट रोजीचा दौरा
चंद्रपूर, दि. २७ : दीपक देशपांडे
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २८ ऑगस्ट रोजीचा चंद्रपूर जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
२८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मूल येथील कन्नमवार सभागृह येथे आदिवासी समाजाच्या सभेस उपस्थिती, सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर येथील पंचतेली हनुमान मंदीर, जटपुरा वॉर्ड येथे दहिहांडी कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी ६ वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे प्रयाण.
दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक
✍️Ddbatmi@m2M✍️

Comments
Post a Comment