कर्मवीर महाविद्यालय मूल येथे वृक्षारोपण

कर्मवीर महाविद्यालय मूल येथे वृक्षारोपण

मूल, दीपक देशपांडे 

 मूल शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल, येथे राष्ट्रीय सेवा योजनावरिष्ठ कनिष्ठ पथक व सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयीन परिसरात प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या हस्ते वृक्षारोपण केले तसेच सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. चे शाखा व्यवस्थापक नरेश ब्राह्मणकर, शुभांगना गोडाणे व त्यांचे सहकारी यांनी महाविद्यालयीन परिसरात वृक्षारोपण केले. 

त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित होते.

दीपक देशपांडे, ✍️ मुख्य संपादक

✍️Ddbatmiportalm2m✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.