गांव ग्रामस्थ आणि सरपंच.

 गांव, ग्रामस्थ आणि सरपंच.

मूल तालुक्यातील कोसंबी.

दीपक देशपांडे 

मूल पंचायत समिती येथील सभागृहात,संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत ग्राम पंचायत कोसंबी पं.स.,मूल यांचे नागपूर विभागीय स्तरावर तिसरा  क्रमांक ,स्व. आर.आर.पाटिल स्मार्ट विलेज स्पर्धेत  तालुक्यात पहिला व जिल्ह्यातून दूसरा क्रमांक  आल्याबद्दल सन्मा. सरपंच श्री.रविंद्र कामडी  आणि सचिव श्री. विपिन वाकडे यांचे मा . गट विकास अधिकारी / मा. सहा. गट विकास अधिकारी आणि सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे उपस्थितीत पुष्प गुच्छ देऊन नुकतेच अभिनंदन करण्यात आले..


मूल तालुक्यातील वेगवेगळ्या संस्था ,पक्ष व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कोसंबी ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी यांचे अभिनंदन करीत आहेत. खरेतर मूल तालुक्याने आजवर जपलेली ही परंपरा कोसंबी ग्रामपंचायतने कायम राखली यांचा मूल तालुक्यातील पदाधिकारी व जनतेला आनंदच झाला आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.