*जागतिक ग्राहक हक्कदिनी भारतीय मानक ब्युरोतर्फे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा सन्मान*

 *जागतिक ग्राहक हक्कदिनी भारतीय मानक ब्युरोतर्फे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा सन्मान* 

नागपूर,, न्यूज ब्युरो 


जागतिक ग्राहक दिनानिमित्त भारतीय मानक ब्युरोतर्फे ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्राहक आयोगाच्या सदस्य चंद्रिका बैस यांच्या हस्ते मानचिन्ह स्वीकारताना, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष डॉ. बिप्लब मजुमदार, जिल्हा संघटक रेखा भोंगाडे, उपाध्यक्ष अर्चना पांडे, सहसचिव आनंद लुतडे, प्रशांत लांजेवार व सुविधी जयस्वाल.

यावेळी भारतीय मानक ब्युरोचे संचालक आणि शाखा प्रमुख हेमंत आडे, उपसंचालक तपन हलदर, संदेश गोकनवार, सर्वेश त्रिवेदी, ईशा बात्रा, माया बोके आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.