मूलच्या अवलिया ला *पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ... लाभार्थ्यांला पंतप्रधानांचे पत्र!*
*मूलच्या *अवलिया* ला पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ... लाभार्थ्यांला पंतप्रधानांचे पत्र!*
दीपक देशपांडे
*आपला संकल्प, विकसीत भारत* या योजनेअंतर्गत
शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेत स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या लाभार्थी नवयुवकांच्या या निर्णयाचे स्वागत करीत त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारताच्या विकासात योगदान देणाऱ्या व स्वतः सोबत इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरणाऱ्या युवक-युवतींना पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी स्वतःच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवून केवळ या नवउद्योजक युवकांना प्रेरणाच दिली नाही तर त्यांच्या आत्मविश्वासात भरच टाकण्याचे कार्य केले आहे.
मूलमधील आमचा सहकारी मित्र, धडपड्या युवक,*खरा अवलिया*
त्याबद्दल आम्हीही Ddbatmiportalm2m च्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले व पुढील आयुष्यात अधिक यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*


Comments
Post a Comment