भव्यदिव्य बक्षिसांच्या बरसातीसह मॅरेथॉन स्पर्धा

 भव्यदिव्य बक्षिसांच्या बरसातीसह मॅरेथॉन स्पर्धा !

दीपक देशपांडे 


श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मूल येथे १९/०२/२०२४ ला नमो चषक मार्फत गांधी चौक मूल पासून  चंद्रपूर  रोड कडे महिला साठी तीन किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा व पुरुषांसाठी पाच किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येत आहे. 

मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या महिला व पुरुषांना टीशर्ट  देण्यात येणार असून मॅरेथॉन स्पर्धा सकाळी ५.३० वाजता सुरु होणार  असल्याचे सांगताना सर्वांनी  मोठया संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन  आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेत मोठ्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

मॅरेथॉन स्पर्धेची  नोंदणी करण्याकरिता वंश बोबाटे  मो. क्रमांक+91 72497 50234 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*

  *✍️Ddbatmiportalm2m✍️*

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.