मूल येथे झाडीपट्टी महोत्सवातील लावणी भुलली अभंगाला नाट्यप्रयोग
मूल येथे झाडीपट्टी महोत्सवातील लावणी भुलली अभंगाला नाट्यप्रयोग
दीपक देशपांडे
रविवार दिनांक १८/०२/२०२४ रोजी झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव २४ अंतर्गत मूल येथील क्रीडा संकुल परिसरात औपचारिक उद्घाटन सोहळा मूल येथील उपविभागीय अधिकारी, विशालकुमार मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या उद्घाटन सोहळ्यानंतर भास्कर पिंपळे निर्मित , झाडीपट्टीचे नाटक ,"लावणी भूलली अभंगाला' चा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.
https://youtu.be/w0RsfzU0Vxc?si=x0coHac_nrpRzafH
या कार्यक्रमाला मूल शहरातील जनतेने प्रचंड उपस्थिती दर्शविली आणि आयोजन कर्त्यांच्या आयोजनाचा उद्देश सफल केला.
*दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक*
*✍️Ddbatmiportalm2m✍️*




Comments
Post a Comment