राजूरा येथे पत्रकार दिनाचे आयोजन
राजूरा येथे पत्रकार दिनाचे आयोजन
दीपक देशपांडे
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित राजूरा पत्रकार संघाचे वतीने पत्रकारदिनी ६जानेवारी शुक्रवारी सकाळी ११वाजता पत्रकार दिनाचे आयोजन राजूरा पत्रकार संघाचे आवारात करण्यात आले असून मान.हंसराज भैय्या अहिर राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी मागासवर्गीय आयोग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील बरीच मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत व काही पत्रकारांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Comments
Post a Comment